छत्रपती ऐक्य ग्रुप ही मराठा बांधवांच्या ऐक्यासाठी व प्रगती साठी राबविण्यात आलेली संस्था आहे. मराठा समाजातील व्यावसायिक , उद्योजक, महिला व तरुण यांना एकाच व्यासपीठावर प्रगतिशील मार्गदर्शन करणे व शक्य तेवढ्या सेवा प्रदान करणे हे या संस्थेचे प्रमुख धैय आहे "